मळेवाड, बांदा जी प मतदारसंघ अध्यक्ष निवडी जाहीर

मळेवाड, परशुराम गांवकर, बांदा असलम खतीब यांना संधी:तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिले नियुक्ती पत्र

सावंतवाडी ता.१८-: येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या मळेवाड जि प मतदारसंघ विभागीय अध्यक्षपदी परशुराम गावकर तर बांदा जि प मतदारसंघ विभागीय अध्यक्ष पदी असलम खतीब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच्या नियुक्ती पत्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आज त्यांना दिले आहे.

काँग्रेस पक्षाचे कार्य घरो घरी पोहोचविण्यासाठी पत्राचा उपयोग कराल व सामाजिक कार्यातून पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न कराल असा विश्वास त्यांनी त्यांच्यावर टाळला आहे

You cannot copy content of this page