बांदा शहर भाजपच्यावतीने नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार

*⚡बांदा ता १३-: जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आज बांदा शहर भाजपच्यावतीने नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांना पक्षाच्यावतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page