*⚡सावंतवाडी.१३-: जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आज सावंतवाडीचे माजी नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी नगरसेवक परीमल नाईक माजी नगरसेवक उदय नाईक माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.
