*💫सावंतवाडी दि.०५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ६० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ५६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.यामध्ये शहरात. यामध्ये शहरात सालईवाडा ३, शिरोडा नाका १ तर ग्रामीण भागात आंबोली ७, बांदा ५, आजगाव भोम २, इन्सुली १, कलंबिस्त १, माजगाव १, शिरशिंगे ५, सोनुर्ली ५, तळवडे ४, कारीवडे २, कास ५, कवठणी १, कोलगाव १, निगुडे ३, ओटवणे २, पाडलोस १, सातर्ड १, तिरोडा ९ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत शहरात ६८७ रुग्ण सक्रिय आहेत.
सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६० रूग्ण सापडले
