लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या दुकानांवर पालिकेची कारवाई

तेवीस जणांच्या रॅपिड टेस्ट मध्ये एकाच कुटुंबातील चौघे पोजिटीव्ह

*💫सावंतवाडी दि.०५-:* लॉक डाऊन मध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून वेळेनंतर देखील दुकाने उघडी ठेवल्याने आज पालिकेने चार दुकानांवर कारवाई करत दंड आकारला आहे. यातील दोन दुकानांवर ५०० तर दोन दुकानांवर हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर ११ नंतर विनाकारण बाजारपेठेत फिरणाऱ्या २३ जणांची आज रॅपिड टेस्ट करण्यात आली असून, यामध्ये एकच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. हे चौघे ही सावंतवाडी शहरा मधील आहेत.

You cannot copy content of this page