वडाचापाट ग्राम पंचायत भूमिपूजन उद्या

आ वैभव नाईक यांची उपस्थिती

*💫मालवण दि.०६-:* वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक ६ जून २०२१ रोजी सकाळी ठीक दहा वाजता कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत इमारतीला १५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे .तरी या भूमिपूजनासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम व अटी यांचे पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page