*💫सावंतवाडी दि.०५-:* राष्ट्रीय कॉंग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी सेलच्या उपाध्यक्ष पदी पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे यांच्या शिफारशीनुसार सिंधुदुर्ग कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र आज त्यांना देण्यात आले आहे.
राष्ट्रीय कॉंग्रेस ओबीसी जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग नाटेकर यांची नियुक्ती
