Headlines

कुडाळ शहर लवकरच होणार मच्छरमुक्त…

डिजिटल अंगणवाडी आणि भटक्या कुत्रांनाही बसणार आळा:कुडाळ न प च्या सत्ताधारी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ : कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातली पहिली डिजिटल अंगणवाडी होणार आहे. त्याच बरोबर कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी तब्बल ४० हजार गप्पी माशांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कुडाळ शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती नगरसेवक…

Read More

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोलीचा वर्धापन दिन २२ व २३ डिसेंबर रोजी…

⚡आंबोली ता.१७-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोलीचा २१ वा वर्धापन दिन दिनांक २२ व २३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 22 रोजी संध्याकाळी 06:00वाजता विविध कलागुणांनी संपन्नसांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून 58 एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दयाळ उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये विजेत्या…

Read More

रुपाली चाकणकर १९ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक:अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न बैठकीत सोडविले जाणार.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व अजित पवार गट राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आलीअसून भरगच्च कार्यक्रमानी त्यांचा दौरा यशस्वी केला जाणार आहे अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न सिंधुदुर्गनगरी येथे…

Read More

पोलीस ठाणे येथे “पोलीस पाटील दिन २०२४” उत्साहात साजरा…

⚡कणकवली ता.१७-: शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणुन “पाटील” हे पद अस्तित्वात आले, पोलीस पाटील यांची प्राचीन काळापासुन गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखाची महत्त्वाची भूमिका आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही पोलीस पाटील यांचा सहभाग असतो. इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था व महसूल यावर देखरेख करण्याचे कार्य पाटील करत असे….

Read More

अखिलेच्या अद्यावत डिजे स्वामी १७ प्लस चे सावंतवाडीत छानदार उद्घाटन…

⚡सावंतवाडी, दि १७-: माजगाव येथील अखिलेश कानसे या एकवीस वर्षीय युवकाचा आदर्श प्रत्येक युवकाने घेऊन तशा प्रकारे वाटचाल केल्यास आपण निश्चितच यशस्वी व्हाल अखिलेश ची अद्यावत साऊंड सिस्टीम सावंतवाडीत सुरू करण्यात आली त्या “स्वामी 17 प्लस” च्या डिजेचा शुभारंभ भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष अच्युत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी फक्त २१ वर्षाच्या अखिलेश या युवकाने…

Read More

कणकवलीकरांच्या आनंदोत्सव आणी जल्लोषाची तारीख ठरली…

कणकवली पर्यटन महोत्सव ९ जानेवारी ते १२ जानेवारी कालावधीत होणार.. कणकवली : शहरातील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्‍सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग असलेली संगीत रजनी, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांची कॉमेडी, कणकवलीतील अडीचशेहून अधिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम,…

Read More

जावेद खतीब यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची नागपूर येथे भेट घेत केले अभिनंदन…!

⚡बांदा ता.१७-: भाजपा युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग सरचिटणीस तथा बांद्याचे माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची नागपूर येथे भेट घेत अभिनंदन केले. यावेळी बांदा शहरातील विविध विकासकामांबाबत श्री खतीब यांनी मंत्री राणे यांच्याकडे पाठपुरावा केला.नितेश राणे यांना भाजापकडून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. श्री खतीब हे मंत्री राणे यांचे…

Read More

कोकणातील मच्छिमारांचा गंभीर प्रश्न…

आ निलेश राणे आक्रमक:कर्नाटक मलपी ट्रॉलर्सची घुसखोरी थांबविण्यासाठी समुद्री गस्त वाढविण्याची केली मागणी.. ओरोस ता १७हिवाळी अधिवेशनात कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणे यांनी मच्छीमारांच्या प्रश्नावर आक्रमक होत कर्नाटक राज्यातून होणाऱ्या अतिक्रमणावर लगाम घालण्याची मागणी केली. यावर योग्य कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.गेली अनेक वर्षे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न…

Read More

कुडाळ प स मार्फत २१ पासून लोकसहभागातून बंधारा मोहीम…

२७ डिसेंबरला बंधारा दिनाचे आयोजन:आठवडाभरात १ हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट.. कुडाळ : तालुक्यात दरवर्षी लोकसहभागातुन वनराई/कच्चे बंधारे बांधले जातात. गेल्या सात वर्षांपासून राबविण्यात येणार हे अभियान आता लोकचळवळ बनले आहे. यंदा सुद्धा कुडाळ पंचायत समितीमार्फत दि २१ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ हा आठवडा बंधारे बांधण्याची विशेष मोहीम म्हणून राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने…

Read More

सावंतवाडीत २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी…!

⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे २० डिसेंबर वार शुक्रवार रोजी श्रीराम वाचन मंदिर हॉलमध्ये श्री. संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.यानिमित्त सकाळी ठीक ७ वाजता सावंतवाडी भाजीमंडईची साफसफाई करणे व आपापला परिसर साफ करणे, ९ वाजता श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन आरती…

Read More
You cannot copy content of this page