मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा ठाकरे सेनेला रामराम…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिंदे सेनेत प्रवेश.. मालवण (प्रतिनिधी) गेले काही महिने ठाकरे शिवसेनेपासून अलिप्त असलेले मालवणचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुंबई ठाणे येथील संकल्प नवरात्रौत्सव मंडळाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मालवण शहरातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण ठाकरे शिवसेनेला रामराम ठोकून शिवसेनेत…

Read More

वैभववाडीतील आयटीआयला शहीद विजय साळसकर यांचे नाव…

वैभववाडी प्रतिनिधीमुंबई येथे गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वैभववाडी तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय वैभववाडी या संस्थेचे नामांतर करण्यात आले असून 26 11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी विजय साळसकर यांचे नाव देण्यात आलं या निर्णयाचा तालुकावासीया कडून कौतुक होत आहे.वैभववाडी तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय एडगाव येथे आहे या संस्थेत विविध व्यावसायिक…

Read More

वैभववाडी रेल्वेस्थानकावर पादचारी उड्डाण पुलाचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ…

वैभववाडी प्रतिनिधीरेल्वे स्टेशनवरील समस्या, गैरसोयी या प्रवाशांनी मांडल्याच पाहिजे. प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच आमच्या नावापुढे पदे लागली आहेत. वैभववाडी रेल्वे स्टेशन वरती होत असलेले विकासात्मक बदल, मिळणाऱ्या सुविधा याही मान्य केल्या पाहिजे. इतर स्टेशन प्रमाणेच काही दिवसांत हे रेल्वे स्टेशन देखील सुसज्ज व दर्जेदार दिसेल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.वैभववाडी रेल्वे स्टेशनवरील…

Read More

आप्पासाहेब गोगटे यांचे विचार कायम जनमानसामध्ये रहावेत म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला त्यांचे नाव…

आमदार नितेश राणे: नामकरण फलकाचे अनावरण.. देवगड (प्रतिनिधी) आप्पासाहेब गोगटे यांचे विचार जनमानसात कायम राहावेत, व्यक्ती म्हणून त्यांची थोरवी कायम लक्षात राहावी यासाठी माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देवगड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेने उत्तम राबवून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करावे अशी अपेक्षा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली. आमदार नितेश…

Read More

प्रशासनाने दखल न घेतल्याने २१ रोजी तहसीलदार कार्यालयावर मंगेश तळवणेकर यांचा भव्य मोर्चा…!

⚡सावंतवाडी ता.११-: महाराष्ट्रात राज्य शासनाने झाड तोडल्यास एका झाडाला 50 हजार दंड ठेवलेला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व लाकुड व्यावसायिकांवर मोठे संकट कोसळेल आहे. शासनाने या गोष्टींचा विचार करावा व दंडामधून सिंधुदुर्ग जिल्हा वगळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी प्रशासनास केली होती. परंतू, त्यावर गांभीर्याने विचार न झाल्याने शासनाला जाग आणण्यासाठी 21…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी मसुरे मर्डे येथील श्री देवी पावणाई मंदिरासाठी दिला प्रशस्त सभामंडप…!

मालवण दि प्रतिनिधीश्री देवी पावणाई मंदीर हे मसुरे मर्डे गावातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराला विशेष असे महत्व आहे.या ठिकाणी अनेक भाविक भक्तगण दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात सभामंडप उभारावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती.आ.वैभव नाईक यांनी तात्काळ याची दखल घेऊन आपल्या आमदार स्थानिक…

Read More

चालकाला डुलकी लागल्याने कारला अपघात…

⚡दोडामार्ग ता.११-: आंबेली येथे चालकाला डुलकी लागल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला.अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी गाडीच्या दर्शनी भागाचे मात्र मोठे नुकसान झाले.चालक आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (के ए ०२ एमपी ४६५५) घेऊन बंगळूरूहून गोव्याच्या दिशेने जात होता. त्याला आंबेली येथे अचानक डुलकी लागली व कार रस्ता सोडून बाहेर जात झाडाला धडकली. घटना सकाळी…

Read More

रॉयल संस्थेच्या अध्यक्ष पदी डॉ. अभय परब…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात आरोग्य सेवा देणे एवढाच उद्देश न ठेवता, आपण समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने आरोग्य सेवेसोबतच सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण यातही योगदान द्यावे, या उदेशाने मालवण तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या रॉयल मालवणी संस्थेच्या अध्यक्ष पदी डॉ. अभय परब, तर उपाध्यक्ष पदी डॉ. सिद्धू सकपाळ यांची एकमताने निवड करण्यात आली….

Read More

टोपीवाला हायस्कुलने मिळविलेले यश टिकवून प्रगती करत राहावी…

गटशिक्षणाधिकारी संजय माने:सुंदर शाळा उपक्रमात यश मिळविलेल्या टोपीवाला हायस्कुलमध्ये आनंदोत्सव साजरा.. मालवण (प्रतिनिधी) ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात टोपीवाला हायस्कुलने मिळविलेले यश हे शाळेने उपलब्ध केलेल्या भौतिक सुविधांमुळे तसेच संस्था चालकांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि शिक्षकांची मेहनत यामुळे प्राप्त झाले आहे. आधुनिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन समाज घडविण्याचे काम शाळेने करावे, टोपीवाला…

Read More

मंत्री केसरकर यांच्या आश्वासनानंतर युवक युवतींच उपोषण मागे उपोषण मागे…

⚡सावंतवाडी ता.११-: शहरातील एका डाटा कंपनीकडून तेथे काम करणाऱ्या काही युवक युवतींचा तीन महिन्याचा पगार रखडविल्यामुळे आज संबधित युवक युवतींनी ठाकरे सेनेच्या माध्यमातून मंत्री दिपक केसरकर यांच्या निवास स्थानासमोर आंदोलन छेडले. मंत्री केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Read More
You cannot copy content of this page