नर्सेसच्या टाचदुखीवर ‘ऑनलाइन’ उपचार प्रभावी !
बॅ. नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. प्रत्यूष रंजन बिस्वाल यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी कुडाळ : परिचारिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या ‘प्लांटर फॅशायटिस’ या टाचदुखीच्या विकारावर रुग्णालयात प्रत्यक्ष न जाता दूरस्थ पद्धतीने अर्थात ‘टेलिरिहॅबिलिटेशन’द्वारे केलेले उपचार प्रभावी ठरत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. कुडाळ येथील बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रत्यूष रंजन…
