गतवर्षी कुक्कुट पाळत व्यावसायिक…यावर्षी यशस्वी उद्योजक
जिल्ह्यातील पहिले अंडी उबवणी केंद्र सुरु करणारे रोहित गावडे;जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध विकास अधिकारी डॉ दिलीप शिंपी यांचे गौरोद्गार *ð«कणकवली दि.२७-:* एक वर्षापूर्वी ज्या तरुणाकडे कुक्कुटपालन योजनेचा लाभार्थी म्हणून आम्ही पाहत होतो. तोच रोहित गावडे आज यशस्वी उद्योजक म्हणून आमच्या समोर उभा आहे हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील पहिले हॅचरी…
