आंबोली नांगरतास येथील घटना: घटनास्थळी पोलिसांची धाव..
⚡आंबोली ता.१८-: बोलेरो पिकपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य त्याचा सहकारी जखमी झालाय. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडले घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णाला दाखल केले.
