मंगळवारी बांदा वासियांची श्री म्हातारेबाबा पदयात्रा…

⚡बांदा ता.१७-: बांदा ग्रामस्थ मंडळींची मोरगाव येथिल प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव म्हातारेबाबा येथिल वार्षिक पदयात्रा मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी होणार आहे.दरवर्षी बांदा ते माणगांव पदयात्रेने या उपक्रमाचा आरंभ होतो व मोरगाव येथिल श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथील पदयात्रेने त्याची सांगता होते. येत्या मंगळवारी दि.19 मार्च रोजी श्री म्हातारेबाबा देवस्थान येथे हा सांगता सोहळा होणार असल्याचे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी जाहीर केले आहे.

You cannot copy content of this page