सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत. यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश..
⚡कुडाळ ता.१६-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर,श्री.किरण उर्फ भैय्याशेठ सामंत, यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून झाराप येथे शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.हा प्रवेश सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय आंग्रे,खजिनदार श्री.भास्कर राणे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,श्री.अनिकेत तेंडोलकर,श्री.शेरखान उर्फ बाबू खान यांच्याविशेष प्रयत्नातून हा प्रवेश झाला.
यामध्ये श्री.अमोल हरमलकर,श्री.अजित हरमलकर. श्री.रोहन हरमलकर श्री.रोशन हरमलकर,श्री.तुषार हरमलकर,श्री.आविश हरमलकर,श्री.सागर हरमलकर, श्री.अनंत हरमलकर,श्री.विनोद आवळेगावकर,श्री.सिताराम आवळेगावकर, श्री.मदन आवळेगावकर,श्री.महेश आवळेगावकर,श्री.गुरूप्रसाद पेंडूरकर, श्री.नागेश जांभवडेकर,श्री.श्रीधर हरमलकर,श्री.सुशील हरमलकर, श्री.शुभम हरमलकर,श्री.शांताराम हरमलकर,श्री.अच्युत हरमलकर,श्री.अरूण परब,श्री.अंकुश गावकर,श्री.योगेश जाधव,श्री.गोपाळ गांवकर. श्री सुरेश गावकर माजी पोलिस पाटील,श्री.ओंमकार गांवकर,श्री.विकास गांवकर, श्री.उमेश गांवकर,श्री.विशाल गांवकर,
श्री.नितीन गांवकर,श्री.संतोष गावकर,श्री.शैलेश हरमलकर,श्री.बाळकृष्ण मांजरेकर,श्री.सुदीन नार्वेकर,श्री.अविनाश मेस्री,
श्री.प्रविण मेस्री,श्री.अरुण सामंत,श्री.उद्धव माणगावकर,श्री.बंड्या झारापकर,श्री.मुवाज खान, श्री.ईकबाल खान, श्री.शरफत शेख,श्री.आसद खान,श्री.असीफ खान आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
