निलेश राणें मुळेच मी समाजकारणात…

विशाल परब:वाढदिवसानिमित्त निलेश राणे यांना दीर्घायुष्य लाभो..

⚡सावंतवाडी ता.१६-: राजकारणात व समाजकारणात ज्यांच्यामुळे आम्ही घडलो त्या आदरणीय निलेश राणे यांचा वाढदिवस उद्या साजरा होत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिल्या.

You cannot copy content of this page