इन्सुली येथे नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे प्रमोद कामत यांच्या हस्ते उदघाटन…

⚡सावंतवाडी ता.२०-: इन्सुली येथे नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी भाजप महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, इन्सुली उपसरपंच कृष्णा सावंत, बांदा सरपंच प्रियांकां नाईक, कास सरपंच प्रविण पंडीत, बांदा महीला मंडळ अध्यक्ष रुपाली शिरसाट, महीला जिल्हा सरचिटणीस मानसी धुरी, बांदा मंडळ उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, माजी सरपंच नंदू पालव, वाफोली उपसरपंच विनेश गवस, निगुडे माजी सरपंच दिनेश राणे, बाळू सावंत, आनंद राणे, हरिश्चंद तारी, राजाराम राणे, अजय कोनवळे, महेश घुरी, राजन परब, शिवराम राणे, साबाजी परब, सदानंद कोलगावकर, समिधा शिंदे, अजय सावंत, सचिन दळवी आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page