अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाजाचा पुढाकार:दीपकभाई मित्रमंडळ पुरस्कृत
⚡सावंतवाडी ता.२१-: येथील दीपक भाई मित्र मंडळ पुरस्कृत अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना यांच्या वतीने दिपवाळी निमित्त शहर मर्यादित भव्य गड किल्ले स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शनिवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी संघटना अध्यक्ष मयूर लाखे परशुराम चालवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तरी इच्छुकांनी खालील दिलेल्या नंबर मयुर लाखे-: 735041700
नरेश खोरागडे-:8805379486 यांना संपर्क करण्याचा आवाहन केले आहे.
