महिलेच्या दुचाकीला धडक देऊन दोघांचे पलायन…

धूम स्टाईल दुचाकीस्वाराकडून प्रकार; महिला किरकोळ जखमी

⚡सावंतवाडी ता.०६-: येथील मोती तलाव परिसरात एका धूम स्टाईल दुचाकीस्वाराने एका महिलेच्या दुचाकीला धडक देत पलायन केले ही घटना आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास येथील कॉलेज परिसरात घडली.दरम्यान घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह नागरिकांनी धाव घेत जखमी महिलेला येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले.

You cannot copy content of this page