माजगाव सरपंच-उपसरपंच चषकावर विश्वजित वारीयर्स ने कोरले नाव

⚡सावंतवाडी ता.१९-: माजगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप पुरस्कृत माजगाव सरपंच उपसरपंच चषकावर विश्वजीत वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावत भाजप चषकावर नाव कोरले अंतिम सामना हा विश्वजीत वॉरिअर व हेळेकर स्पोर्ट यांच्यात 6 षतकाचा झाला

यात हेळेकर संघाने प्रथम फलंदाजी करत 6 षतकात 38 धावा कमविणे 39 धावाचे लक्ष उतरलेल्या विश्वजीत वॉरियर्स संघाने पाच षतकात पूर्ण केले व भाजप चषकवर आपले नाव कोरले

You cannot copy content of this page