सावंतवाडी – दोडामार्ग मराठा समाजाने साजरी केली शिवजयंती

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी अर्पण केला पुष्पहार

⚡सावंतवाडी ता.१९-: मराठा समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी- दोडामार्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘जय शिवाजी जय भवानी ‘ छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय… जय .. शिवाजी अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

यावेळी संजना परब, विनोद सावंत, बंटी पुरोहित प्रविण मांजरेकर, दीनानाथ नाईक,सौ.राऊळ, नितीन सातपुते समीर पालक,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page