कुणकेश्वर यात्रेला केंद्रीयमंत्री राणे यांची सपत्नीक भेट

उपस्थित भक्तांना महाशिवरात्री निमित्त दिल्या शुभेच्छा

देवगड(प्रतिनिधी)
दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवास केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नाम.नारायण राणे सौ निलमताई राणे या उभयतांनी भेट देऊन श्री देव कुणकेश्वराची पूजा केली व दर्शन घेतले.या वेळी ,आम.नितेश राणे तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .या निमित्ताने त्यांनी भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.केंद्रीय मंत्री नारायण राणे व उपस्थित मान्यवरांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page