देवगड अर्बन बँकेसाठी शिवसेना, काँग्रेस एकत्र

देवगड येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला निरर्णय

देवगड
देवगड तालुक्यातील प्रतिष्टे ची पंचवार्षिक निवडणूक शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस युती द्वारे लढविण्याचा निर्णय देवगड येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.


देवगड अर्बन को-ऑपरेटिव बँक चा पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक देवगड शिवसेना कार्यालयात पार पडली त्यात एकत्रित रित्या निवडणूक लढवण्याचा सकारात्मक निर्णय झाला काँग्रेस शिवसेनेच्या सर्वच्या सर्व जागा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत झाला प्रमुख उपस्थिती काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाप्रमुख आणि अर्बन बँकेचे माजी संचालक उल्हास मणचेकर काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर शिवसेना नगरसेवक संतोष तारी, विशाल मांजरेकर,रोहन खेडेकर नितीन बांदेकर,धनंजय जोशी व उमेदवार या बैठकीस उपस्थित होते.

You cannot copy content of this page