सावंतवाडी राष्ट्रवादीच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.०३-:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सावंतवाडी येथे पक्षाच्या कार्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी ,बावतीस फर्नांडिस, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, मारिता फर्नांडिस, पूजा दळवी, आधी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page