भाजपाच्या माध्यमातून लवकरच सोनुर्लीचा विकास

राजन तेली;आंगणेवाडी कुणकेश्वरच्या धरतीवर चालना,,, पायाभूत सुविधा ही राबवणार..

⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाच्या बाबतीत विकास केला जाणार आहे यामध्ये आंगणेवाडी कुणकेश्वरच्या धर्तीवर सोनुर्ली श्रीदेवी माऊली मंदिरच आहे विकास केला जाणार आहे तेथील गावात विकासात्मक गोष्टी राबवल्या जाणार आहे त्यासाठी तेथील देवस्थान कमिटी व ग्रामस्थांशी चर्चा केली जाणार आहे लवकरच सोनुर्लीचा कायापालट दिसेल असे तेली यांनी सांगितले.

You cannot copy content of this page