गुळदुवे येथील श्री विरेश्वर देवाचा ८ रोजी जत्रोत्सव

⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ- : गुळदुवे येथील श्री देव विरेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव ८ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.

या निमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम, केळी ठेवणे, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार असून रात्री आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविक भक्तांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गूळदुवे येथील गावकर मंडळींनी केले आहे.

You cannot copy content of this page