चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडली घटना
⚡सावंतवाडी ता ०१-: झाराप-पत्रादेवी मार्गांवर मळगाव ब्रिज जवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने चारचाकी गाडी जवळील शेतात पलटी झाली. ही घटना आज सकाळी घडली आहे. यात गाडीचे नुकसान झाले असून कोणाला दुखापत झाली आहे हे मात्र समजू शकले नाही
