पेढे भरवीत केली फटाक्यांची आतषबाजी

संजू परब यांच्या कार्यालयात भातपचा जल्लोष:विधान परिषद निवडणूक निकालानंतर भाजपमध्ये उत्साह

सावंतवाडी : विधानपरिषदेवर भाजपाचे पाचही आमदार निवडून आल्याने सावंतवाडी येथे संजू परब यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्याची अतिषबाजी व भाजप विजयाच्या घोषणाबाजी करून विजयोत्सवही साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते

You cannot copy content of this page