दारूच्या नशेत मुलाचा बापावर चाकू हल्ला

सालईवाडा येथील येथील घटना पोलिसांत गुन्हा दाखल

सावंतवाडी शहरात मुलानेच आपल्या वडिलांवर नशेमध्ये चाकूने हल्ला केल्याचे प्रकार आज घडला हा प्रकार रात्री 1 30 वा सुमारास सालई वाडा येथे घडला वडील सुनिल महादेव ताम्हाणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा योगेश ताम्हाणेकर 24 याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनिल यांचे येथील कॉम्प्लेक्स मध्ये कपड्याचे दुकान आहे

You cannot copy content of this page