काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती झाल्याने साक्षी वंजारी यांचा सत्कार…

काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार

*⚡सावंतवाडी ता.११-:* सिंधुदुर्ग जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा साक्षी वंजारी यांची नियुक्ती झाल्याने कॉग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचा आज शाल व साडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोकणचे प्रभारी शशांक धावूसकर, माजी कोकण प्रभारी सुभाष चव्हाण, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, ओबिसी अध्यक्ष बाळू अंधारी, दादा परब, विद्याप्रसाद बांदेकर, अँड. नीता गावडे, मेघनाथ धुरी, प्रकाश जैतापकर, महिला तालुका अध्यक्षा, जिल्हा कार्यकारणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page