नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

*⚡वेंगुर्ला ता.२३-:* वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वेंगुर्ला नगरपरिषद पुरस्कृत ‘नगराध्यक्ष चषक २०२१‘ कब्बडी प्रिमियर लीगचे उद्घाटन बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर २१ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचे हस्ते करण्यात झाले.

यातील विजेत्यांना ७०००, ४००० व ३००० अशी सांघिक व इतर वैयक्तिकही बक्षिसे देण्यात येणार आहेत. उद्घाटनप्रसंगी प्राचार्य विलास देऊलकर, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, क्रिडा शिक्षक जे.वाय.नाईक, प्रा.आनंद बांदेकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, कबड्डी असोसिएशनचे तुषार साळगांवकर व हेमंत गावडे, क्रिडा प्रशिक्षक जया चुडनाईक व जयराम वायंगणकर, तुळस सरपंच शंकर घारे, उपसरपंच जयवंत तुळसकर, बाळू प्रभू व दादा केळुसकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page