राष्ट्रीय कॉंग्रेस सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांना मातृशोक

*💫सावंतवाडी दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्हा महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांच्या मातोश्रींचे चिपळूण येथे दुःखद निधन झाले आहे. काल रात्री अडिजच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्या दीर्घ आजाराने आजारी होत्या. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग कॉंग्रेसकडून दुःख व्यक्त केले जात आहे.

You cannot copy content of this page