कुडाळ : राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुडाळ आंबेडकर नगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळेस जिल्हाध्यक्ष धीर
मनसे कडून कुडाळ येथे महामानवास अभिवादन…
