आमचीवाडी देऊळवाडी तर्फे नरकासुर स्पर्धा…!

⚡बांदा ता.२७-: सालाबादाप्रमाणे यंदाही आमचीवाडी देऊळवाडी तर्फे बांदा येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 7.30 ते 11 या वेळेत सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित व निमंत्रित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आचारसंहिता असल्याने स्पर्धेला वेळेचे बंधन आहे तरी सर्वानी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 28 ऑक्टोबर पर्यंत आपली नावनोंदणी आशिष सावंत (7058322706) गौरांक साळगावकर (7058559216) देवेश वारंग (7057568486) या नंबर वर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page