प्रथमेश तेली: युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न…
सावंतवाडी ता.२७-:सावंतवाडी तालुका उबाठा युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक प्रथमेश तेली यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना विधानसभा मतदारसंघात विजयी करण्यासाठी यावेळी एक दिलाने काम करण्याच्या सूचना शिवसेना युवा नेते प्रथमेश तेली यांनी केल आहे.
