⚡वेंगुर्ला ता.१७-: आई देवी माऊली तिरोडा युवक मित्र मंडळ आयोजित माजी आमदार तथा आमचे नेते परशुराम उर्फ जीजी उपरकर पुरस्कृत भव्य ओवर आर्म क्रिकेट स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.
यावेळी श्री प्रसाद गावडे, श्री आशिष सुभेदार, श्री राजेश टंगसाळे, श्री शुभम सावंत श्री मनोज कांबळी श्री मंदार नाईक श्री पंकज पेडणेकर श्री दादा पालकर श्री ओमकार गावडे श्री विजय गावडे श्री हर्षद केरकर उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी माजी आमदार जीजी उपरकर व आयोजकांचे आभार मानले..क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
