भालावल सरपंच समीर परब यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांची घेतली भेट…

भालावल प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त निमंत्रण देत केली चर्चा..

⚡सावंतवाडी ता.२७-: भालावल सरपंच समीर परब यांनी आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या जगदंब येथील निवासस्थानी ग्रामस्थांच्या समावेत भेट घेतली.


यावेळी 8 ते 10 डिसेंबर कालावधीत आयोजित केलेल्या भालावल प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सव कार्यक्रमानिमित्त परब यांना निमंत्रण देत नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच यांनी पुष्पगुच्छ देऊन परब स्वागत केले.

You cannot copy content of this page