देव्या सूर्याजी: नगरपालिका प्रशासनाकडे केली मागणी…
⚡सावंतवाडी ता.२१-: येथील शहरातील पाणीपुरवठा विभागाने घरगुती कनेक्शन व नळ पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्त्याला मारलेली चल गेले तीन वर्ष तसेच आहेत माठेवाडा जुना बाजार परिसरातील पाईपलांसाठी मारलेली ही चर अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे, त्यामुळे हे चर त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी युव रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याची यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
