भाजप कडून प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोफत ई श्रम कार्ड नोंदणी व वाटप उपक्रमाचे आयोजन…

*⚡सावंतवाडी ता.२४-: भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहर मंडळाच्या वतीने प्रभाग क्र 7 मध्ये ई श्रम कार्ड मोफत नोंदणी व वाटप चे आयोजन करण्यात आले आहे.ही नोंदणी व वाटप मंगळवार दिनांक 25 जानेवारी सकाळी 11 वाजल्यापासून रवींद्र मंगल कार्यालय शेजारी विनोद सुकदेव सावंत येथे होणार आहे यासाठी आधार कार्ड, बँकेचे विवरण, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.

You cannot copy content of this page