के.एन.के.स्मॅशरतर्फे २५ जानेवारीपासून बॅटमिंटन स्पर्धा

कणकवली ता.२३-: के.एन.के.स्मॅशर तर्फे २५ ते २६ जानेवारी या कालावधीत सकाळी ९ वा.नगरपंचायतीच्या हॉलमध्ये बॅटमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा १७ वर्षांखालील पुरुष गट ( सिंगल ) , खुला गट ( एकेरी व दुहेरी ) , ४० वर्षांवरील पुरुष ( दुहेरी ) अशा गटांत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी निखिल घवाळी ( मो.७५०७ ९ १०१२० ) मनीष कर्पे,ओमकार कडू यांच्याकडे नावनोंदणी करावी,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page