सतिश सावंत यांना तात्काळ अटक करा…

वैभववाडी भाजप महिलांची निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी...

*⚡वैभववाडी ता.३०-:* जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, प्रज्ञा ढवण आणि महिला सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असून, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी वैभववाडी पोलिस निरीक्षक यांच्याकडे भाजप महिला संघटक यांनी केली आहे.

You cannot copy content of this page