⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबन साळगावकर यांची नाराजी दूर करण्यात वरिष्ठाना यश आले असून, त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना जाहीररीत्या पाठिंबा दिला आहे. त्यामुळें सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांची ताकद आणखी मजबूत झाली आहे.
बबन साळगावकर यांचा राजन तेली यांना जाहीर पाठिंबा…!
