राजघराण्याच्या आशीर्वादाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी-:राजू मसुरकर…

⚡सावंतवाडी ता.१२-: अनेक वर्षे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. राजघराण्याने गोरगरीब जनतेसाठी आरोग्य सेवा मिळावी यासाठी रुग्णालयात असलेली तीन एकर जमीन पैकी दीड एकर जमीन मोफत देण्यात आली असून श्रीमंत खेमराज सावंत भोसले यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी मार्फत सह्या करून मोफत जमीन देण्यात आली असून राज घराण्याची युवराणी भोगले (सावंत भोसले) यांची लवकरच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रांवर ती सही देऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून राज घराण्याचे शतशः सावंतवाडी जनता ऋणी असून यासाठी जनता आता राजघराण्याला शतशा आभार मानले असून अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page