⚡सावंतवाडी ता.०९-: भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी मालवण येथील संतोष लुडबे यांच्या घरी उपस्थिती दर्शवली.