“सिंधुदुर्गच्या राजा” समोर रंगली अस्सल मालवणी फुगडी”…
कालवीबंदरच्या श्री विठ्ठल रखुमाई फुगडी गृपच्या महिलांनी फुगडीचे अप्रतिम केले सादरीकरण.. ⚡सिंधुदुर्ग दि.०७-: केळूस-कालवीबंदर येथील कु.दिव्या खवणेकर हिच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री विठ्ठल रखुमाई महिला गृप फुगडीतील महिलांनी कुडाळ येथील “सिंधुदुर्ग राजा”च्या दरबारात फुगडीचे अप्रतिम सादरीकरण केले. कोकणातील फुगडीची परंपरा शेकडो वर्षे सुरू असून, जिल्हाभरातून आलेल्या विविध महिलांनी सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात फुगडयांचे दरवर्षी प्रमाणे यंदाही सादरीकरण…
