जिल्ह्यात एकूण 5 हजार 11 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 302;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि०८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 11 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 302 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 11 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

संजू परब यांच्यावर बोलण्याएवढी अपर्णा कोठावळे यांची उंची नाही….

अपर्णा कोठावळे यांनी संजू परब यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपच्या महिला शहरध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी दिले प्रत्युत्तर *💫सावंतवाडी दि.०८-:* संजू परब यांच्यावर बोलण्याएवढी अपर्णा कोठावळे यांची उंची नाही. धनशक्तीची भाषा करून दरवेळी तुम्ही सावंतवाडीच्या मतदारांना बदनाम करण बंद करा, धनशक्तीनेही काही कामच न केल्यामुळे आपली सत्ता गेली याचा अभ्यास करा, अशी टीका भाजप  महिला शहरध्यक्ष मोहिनी…

Read More

शासनाने जाहीर केलेल्या मत्स्य पॅकेजच्या अटी शिथिल कराव्यात

मालवण गाबीत समाजाची मत्स्यव्यवसाय विभागाकडे मागणी मालवण दि प्रतिनिधी गेल्या वर्षीच्या मच्छि हंगामात क्यार व महाचक्रीवादळामुळे मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने शासनाने जाहीर केलेल्या ६५ कोटी रुपयांच्या मत्स्य पॅकेजच्या जाचक अटी व शर्थी शासनाने रद्द कराव्यात. तसेच यंदाच्या मत्स्य हंगामातही मच्छीमारांना वादळ वाऱ्यामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नाही तरी शासनाने यावर्षीही मत्स्य…

Read More

सांगवे सोसायटीकडून मोफतच्या धान्याचा काळाबाजार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस

अडीच टन धान्यासह टेम्पो जप्त : कणकवली तालुका पुरवठा विभागाकडून रास्त दुकान सीलबंद *💫कणकवली दि.०८-:* सांगवे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या रास्त धान्य दुकानातून शासनाकडून कार्डधारकांना वितरित करण्यात येणारे मोफत धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. यात अडीच टन धान्य तांदळासह टम्पो जप्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर कणकवली तालुका पुरवठा विभागाकडून…

Read More

आंदोलनाच्या इशाऱ्याची बांधकामने घेतली दखल….

बांदा-शिरोडा मार्गावरील झुडपांची सफाई;वाहनचालकांसह नागरिकांत समाधान *💫बांदा दि.०८-:* बांदा शिरोडा मार्गावरील झुडपांकडे प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक अपघात घडले आहेत. याची दखल घेत शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे झोपी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येऊन अखेर झुडपांची सफाई सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांसह वाहनचालक, प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. आठ दिवसांपूर्वी…

Read More

नांदगाव विभागात 30 रुपये दराने कांदा विक्री

खासदार नारायण राणेंच्या माध्यमातून भाजपाचा पुढाकार *💫कणकवली दि.०८-:*   कणकवली तालूक्यातील नांदगाव विभाग भारतीय जनता पार्टी भाजपा नेते तथा माजी मुख्यमुंत्री नारायणराव राणे यांच्या वतीने नागरीकांना आज ३० रूपये दराने कांदा विक्री करण्यात आली कांदा खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी केली होती.       यावेळी कासार्डे जि.प.सदस्य संजय देसाई ,भाजपा तालूका सरचिटणीस तथा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर ,नांदगाव भाजपा…

Read More

व्यापारी संकुलातील गाळे धारकांना न्याय दयावा

श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांची आमदार दीपक केसरकर यांच्याकडे मागणी *💫सावंतवाडी दि.०८-:* शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारक व ओटेधारकांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्याकडे श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केली आहे. या गाळेधारकांना पूर्वी ६०० रुपये भाडे…

Read More

कुडाळ येथे दैवत संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती साजरी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* कुडाळ तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने तेली समाजाचे दैवत संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती श्री.भवानी मंदिर तेलीवाडी,वेताळबांबार्डे येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी कुडाळ ता.अध्यक्ष श्री.दिलीप तिवरेकर, सचिव अमित धामापुरकर, पंचायत समिती सदस्य सौ.सुप्रिया वालावलकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री.सुभाष कांदळकर,सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईनाथ आंबेरकर,श्री.सातार्डेकर व असंख्य ज्ञाती बांधव उपस्थित होते या…

Read More

शिवसेना तालुकप्रमुखांवर नगराध्यक्ष संजू परब यांनी केलेल्या टिकेला सेनेच्या रणरागिनींचे जोरदार प्रत्युत्तर नगराध्यक्षांची अवस्था नाचता येईना पण अंगण वाकडे

धनशक्तीच्या जोरावर नगराध्यक्ष झालेल्यांना रस्ता मंजुरीची प्रक्रिया तरी कशी समजणार? सेनेच्या महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे रश्मी माळवदे यांचा सवाल *💫सावंतवाडी दि.०८-:*   सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब व इतर संबंधित पदाधिकाऱ्यानी शिवसेना तालूका प्रमुख रूपेश राऊळ यांच्यावर केलेल्या आरोपास शिवसेना सावंतवाडी तालुका महीला प्रमुख अपर्णा कोठावळे व रश्मी माळवदे यांनी प्रसीद्धी पत्रकाद्वारे जोरदार उत्तर दिले आहे. …

Read More

पॉलीटेकनिक प्रवेशासाठी १२ डिसेंबर २०२० पासून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया कॅप फेरी सुरु…..

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रथम वर्ष आणि थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) फेरी फेरीबाबतचे वेळापत्रक जाहीर झाले असून हि प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे होणार आहे. हि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया १२ डिसेंबर २०२० पासून सुरु होत आहे. यामध्ये दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा…

Read More
You cannot copy content of this page