शल्य चिकित्सकांची बदली रद्द न केल्यास तीव्र आंदोलन- देव्या सुर्याजी
*ð«सावंतवाडी दि.०९-:* जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांनी कोरोना काळात रुग्णांना दिवस रात्र सेवा देत तातडीने उपचार केले असून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या काळात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. तसेच नियमानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांची तीन वर्ष बदली करता येत नसताना केवळ दोन महिन्यातच कोणतेही कारण नसताना किंवा बदलीची विनंती…
