भाडे वसुली आणि प्रीमियम भरण्यावरून वरून व्यापाऱ्यांमध्ये सत्ताधारी पसरवत आहेत संभ्रम
*नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा पत्रकार परिषदेत आरोप* *ð«सावंतवाडी दि.११-:* नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत गाळे धारकांकडून शिवसेनेकडून २०१७ पासून थकित भाडे प्रती गाळे ६०० रुपये घेण्यात यावे आणि आतापासून नवीन भाडे भरून घेण्याच्या ठरावास संमती दिली असून, आमच्या वक्तव्याचा विपर्यास करून भाडे धारकांन पर्यंत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप अनारोजीन लोबो यांनी पत्रकार परिषद घेत केला…
