कोव्हिडमुळे जनता त्रस्त असताना तुम्ही दंड कसले आकारता….
मनसे तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा महसूल विभागास सवाल *ð«सावंतवाडी दि.११-:* तालुक्यात बिनशेती न करता ज्यांनी घर बांधली अशा घरांवर बिनशेती करण्यासाठी सावंतवाडी महसूल कडून कारवाई सुरू झालेली आहे. गावामध्ये अनेक ठिकाणी तलाठी, मंडळ अधिकारी घरांची मोजमापे घेऊन त्यांना नोटिसा बजावत आहेत. मागचे सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि आताचे सत्ताधारी महाविकास आघाडी यांनी निवडणुका आल्या…
