कसवण येथील श्रीगणेश मानाची पैठणीचा रत्नमाला धाकू गांवकर यांना बहुमान
वेदिका आचरेकर व्दितिय तर प्रिया गांवकर तृतीय;गणेश मंदीराचा वर्धापनदिन उत्साहात कणकवली ता.१०-:* गणेश कृपा कला किडा मंडळ , कसवण गांवकरवाडीच्यावतीने श्री गणेश मंदीराचा पाचवा वर्धापनदिन व गणेशजयंती सोहळानिमित्त आयोजित होम मिनिस्टर ‘ श्री गणेश मानाची पैठणी या कार्यक्रमात सौ. रत्नमाला धाकू गांवकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत श्री गणेश मानाची पैठणीचा मान प्राप्त केला तर ,…
