जामिनाची पूर्तता करण्यासाठी आमदार नितेश राणे सावंतवाडी जिल्हा कारागृहात दाखल…

सावंतवाडी ता.१०-:* शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना ३० हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर झाला असून, त्याची पूर्तता करण्यासाठी ते आज सावंतवाडी जिल्हा कारागृह वर्ग २ येथे दाखल झाले आहेत. यावेळी सावंतवाडी जिल्हा कारागृहला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, राखीव पोलिस दलाचे पोलिसांची मोठी फौज सज्ज आहे. यावेळी…

Read More

आ नितेश राणे येणार सावंतवाडीत

जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कारागृहात जाणार सावंतवाडी ता.१०-: शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला असून, त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सावंतवाडी येथे येणार असून, सावंतवाडी जिल्हा कारागृह वर्ग २ ला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Read More

बांदा तलाठी कार्यलयात महाराजस्व अभियान शिबिर संपन्न

बांदा : प्रतिनिधी महाराजस्व अभियाना अंतर्गत बांदा महाईसेवा केंद्रातून तयार करण्यात आलेल्या विविध दाखल्यांचे वाटप सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांच्या अनेक दाखल्यांच्या समस्यांवर महाराष्ट्र शासनाने एक अधिसूची काढून हे दाखले विभागवार नागरिकांना द्यावे. तसेच शासनाच्या विविध योजनाही नागरिकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते, असे सावंतवाडी प्रांताधिकारी श्री. पानवेकर यांनी…

Read More

भाजप शहर अध्यक्ष यांचा वाढदिवस शहर भाजपकडून साजरा …

सावंतवाडी-:सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा वाढदिवस आज माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांच्या कार्यालयात भाजपच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, उमा वारंग, बंटी पुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर, रफिक शेख, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Read More

शाईफेक कृत्याचा कणकवली नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला निषेध

काळ्या फिती बांधून कामबंद आंदोलनात सहभाग कणकवली ता.१०-:* अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ . प्रवीण आष्टीकर यांच्यावर स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली . या कृत्याचा कणकवली नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून गुरुवारी कामबंद आंदोलन करत निषेध केला. या आंदोलनात मुख्याधिकारी अवधूत तावडे किशोर धुमाळे लेखापाल म्हाडेश्वर , सतीश कांबळे , मनोज धुमाळे , रवी…

Read More

मोती तलावात बदके सोडून वाढदिवस साजरा

भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचा स्तुत्य उपक्रम सावंतवाडी ता.१०-: भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपालिकेला ८ बदके भेट स्वरूपात दिली असून, आज त्याच्या हस्ते मोती तलावात ८ ही बदके सोडण्यात आली आहेत. यावेळी भाजप नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, भाजप शहर सरचिटणीस बंटी पुरोहित, नगरपालिकेचे कर्मचारी दीपक म्हापसेकर, पांडुरंग नाटेकर, देविदास आडारकर,…

Read More

मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांचा राजीनामा

सावंतवाडी ता.१०-:* मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक काळात महत्त्वाची भूमिका निभावणारे मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर सूर्यकांत नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा सावंतवाडी तालुका अधिकारी योगेश नाईक यांच्याकडे सुपूर्द केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या ऐन तोंडावर राजीनामा दिल्याने सेनेला धक्का बसला आहे. कारण मत परिवर्तन करणारे अशी ओळख समीर नाईक यांची निर्माण झाली…

Read More

जिमखानातर्फे सूर्यनमस्कार संपन्न

वेंगुर्ला ता.१०-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या खेलो इंडियातर्फे ७५ करोड सूर्यनमस्कार अभियानाचा एक भाग म्हणून सूर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक मारिया आल्मेडा आणि रिद्धी साळगांवकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने प्रार्थना, मंत्र आणि सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिके घेतली. यामध्ये प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्रा.एस.टी.भेंडवडे, प्रा.डी.आर.आरोलकर यच्यासह सर्व प्राध्यापक,…

Read More

शिवजयंती निमित्त पिकुळे येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

दोडामार्ग ता.१०सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे येथे शिवमहोत्सव मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वीर मराठा मंडळ पिकुळे (मधलीवाडी) यांनी अनेक कार्यक्रमही आयोजित केले आहेत. ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ मिळावे, शालेय शिक्षणापासूनच त्यांच्यातल्या वक्तृत्व कला जोपासल्या जाव्यात तसेच ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात…

Read More

दशावतारी राजा सुधीर कलिंगण यांना कणकवलीत वाहिली श्रध्दांजली

कणकवली ता.१०-:* “आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली” येथे दशावतारी राजा नटसम्राट सुधीर कलिंगण यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, आपण आहात म्हणून आम्ही, ॐ नमो भगवते भालचंद्राय तसेच पोलीस दलाच्यावतीने श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिंधुदुर्गातील दशावतारातील लोकराजा सुधीर कलिंगण यांची” एक्झिट ” हे अतिशय वेदनादायक आहे. परंपरागत “दशावतार नाट्य मंडळाच्या” दुसऱ्या…

Read More
You cannot copy content of this page